¡Sorpréndeme!

पियूचं 'कारभारी' स्टाईल मंगळसूत्र | Piyu and Veeru Wedding | Karbhari Laybhari | Lokmat CNX Filmy

2021-08-24 3 Dailymotion

सध्या छोट्या पडद्यावर लग्नाचे वारे वाहत असताना, कारभारी लयभारी या मालिकेतील विरु आणि पियू ही अखेर विवाहबंधनात अडकलेत.. दोघांचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडलाये.. लग्नासाठी दोघांनी खास मराठमोळा पेहराव केलाय.. पण या लग्नसोहळ्यात त्यांच्या पेहरावा पेक्षा एका वेगळ्याच गोष्टीची सगळ्यात जास्त चर्चा रंगतेय.. आणि ते म्हणजे पियूच्या गळ्यातील मंगळसूत्र..

#lokmatcnxfilmy #PiyuandVeeru #KarbhariLaybhari
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber